Breaking News
Loading...
Monday, 17 August 2009

Info Post
Image by faeryboots via Flickrहोता माझ्याकडेही कधी काळी एक चांदोबा,शांत निर्मळ प्रेमाचा सागर असलेले माझे बाबा...सीमोलघंन करुन आल्यावर आम्हाला ओवाळणारी आई,आमच्या कुटुंबावर सदा वरदहस्त ठेवणारी अम्बेजोगाई...छानसं सजलेलं होतं आमचं छोटसं घरकुल,आई-बाबांच्या संसारवेलीवरचं मी प्राजक्ताचं फ़ुल...निरभ्र आकाश निमिषात झाकोळावं तशी अवचित द्रुष्ट लागली,भर दुपारी आईची किंकाळी ह्रुदयाला चिरा पाडत गेली...अफ़ाट जगात

0 comments:

Post a Comment