Breaking News
Loading...
Thursday, 13 August 2009

Info Post
Image via Wikipedia कैफात त्या बुडालोहोतो कसा कळेना ,होती नशा तुझ्या त्यानजरेत जराजराशी . . .मिटताच पापण्या कादिसते मला सदा तू ?का आठवात माझ्याअसते जराजराशी . . . ?एकांत आसवांनीमाझा सजून जातो ,डोळ्यांमधून माझ्यातू सांडते जराजराशी .भेटीत आपुल्या त्याका ओढ होती युगांची ?थांबलीस तू ही जातानातेव्हा जराजराशी . .................. मंगेश[इ-मेल फॉरवर्ड - आभार - कवि - लेखक]

0 comments:

Post a Comment