दान..!
Info Post
Image via Wikipedia मनासारखे देवा आता दान देआयुष्याला अर्थाचे परिमाण देहातावरती नसोत रेषा असोत रेषानशीब माझे लिहायचे सामान देकिती वेदना सोसायाच्या लाजिरवाण्या?शेवट आला आता तरी सन्मान देनीरस वाटे चाकोरीचा रुळला चकवानवीन वाटा घडवायाचे आव्हान देतुझाच केला धावा गेली कितीक वर्षेजगन्नियंत्या आम्हा तुझे पतित्राण देदिलास सागर, दिलेस खारे पाणीसागराला आता थोडी तहान दे..!......................... इ-मेल
0 comments:
Post a Comment