वेडे असाल तर हरकत नाही..
Info Post
Image via Wikipediaवेडे असाल तर हरकत नाही..शहाणे बनून जगू नका..इन्द्रधनुश्याच्या रंगांकडे .."Light Refraction" म्हणुन बघू नका..वेडे असाल तर हरकत नाही..पाउस कोसलताना छत्री फेकून द्याल..दोन्ही हात लाम्ब पसरून..ओल्या गवतावर अंग झोकुन द्याल..वेडे असाल तर हरकत नाही..शर्यत लावून पळता येइल..म्हातारीच्या उड़नार्या कापसाबरोबर..फुंकर मारत खेळता येइल..वेडेच राहून जगा असे..शहान्यांना अजून आयुष्य कळलच नाही..
0 comments:
Post a Comment