मस्त मराठी चारोळ्या...
Info Post
Image by ArenaFlowers.com via Flickrगुलाबाचं फुल , मोगर्याचं फुलचाफ्याचं फुल , शेवंतीचं फुलकिती किती फुलं खोवली आहेत तिने डोक्यातकळेना ..हे डोकं आहे की फ्लॉवर पॉट ?.............................................................................माझ्या हृदयाच्या बॅन्केततुझं खातं उघडावंम्हणून मनाचा मॅनेजरतुझ्याकडे कितीदा येऊन गेलातू म्हणालीस माझं अगोदरचदुसरीकडे फिक्स डिपॉझीट्चं अकाऊंट आहे !मग सखे ,
0 comments:
Post a Comment