Breaking News
Loading...
Monday, 3 August 2009

Info Post
Image via Wikipediaधुक्याचा राग निवळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!तमाचा रंग उजळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!कुण्या जन्मातली हुरहूर ही? डोळ्यांपुढे माझ्या -- कधीचा काळ तरळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!चिरेबंदी कुठे माझी कुणाला भेदता आली?चिरा एकेक निखळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!फुलापेक्षा किती नाजूक आहे जीव हा माझा...जरा हा भाग वगळावा... तुझ्या हळुवार स्पर्शांनी!तुझ्या-माझ्यात हा जो थंड

0 comments:

Post a Comment