एक चांगली गोष्ट झाली होती...!
Info Post
Image via Wikipediaएक चांगली गोष्ट झाली होती जगुन,आपण एकमेकांना ह्या जगात भेटलो...दिलेस तू प्रत्येक क्षण आनंदाने भरून ,तुझ्या प्रेमळ डोळ्यात फ़क्त मीच दिसलो...खुप-खुप मजा केली दोखानी मिळून,प्रत्येक वेळेस मी मनापासून हसलो...मागील काही दुखत गोष्टीना विसरून..मी आत मध्येच खुपच रडलो...ह्या जगात मी एकटा राहून,तुझ्या मैत्रीत मी खुप खेळलो...येतो मी त्या आठ्वनित कधी कधी जाऊँन,असे वाटे की मी किती सुखात
0 comments:
Post a Comment