Breaking News
Loading...
Sunday, 2 August 2009

Info Post
Image via Wikipediaतुझाच तर मी आहे चाकर आयुष्याहवा तसा कर माझा वापर आयुष्या!...ज्या रस्त्याने चालत जातो आहे मीप्रवास आहे माझा खडतर आयुष्या...सरळ चालणे अवघड जाते का इतके?रोजच बसते मजला ठोकर आयुष्या...तुझी वादळे झेलत आलो इथवर मीध्वस्त होउनी भटकू कुठवर आयुष्या?...मूल्ये, तत्त्वे, निष्ठा ठेवू बाजूला;मौज करू ये चल घटाकाभर आयुष्या!...दुसऱ्यासाठी वेळच नसतो कुणासहीमाझी नसते मलाही खबर आयुष्या...बेफिकिर मी

0 comments:

Post a Comment