आठवतय...? [मराठी कविता]
Info Post
Image by giuss95 via Flickr आठवतय, आपण दोखे एकत्र असताना,आपण केलिली प्रेमाची साठवण...तू आज माझ्या सोबत नसताना,कशी काय येणार नाही त्या दिवसांची आठवण...आठवतय, आपण दोखे घरात एकत्र असताना,त्या एकांतात मी तुझा घेतलेला चुंबन...तू आज माझ्या सोबत नसताना,उजाड़ दिसत आहे माझ्या घरच आंगन...आठवतय, आपण दोखे गोड स्वप्न रंगवत असताना,ठरवले होते प्रेमळ आयुष्याचे पुढचे क्षण...तू आज माझ्या सोबत नसताना,माझे आयुष्यच
0 comments:
Post a Comment