काही तुझ्या कविता
Info Post
Image by "" En el Pais delos sueños "" by Marc_ via Flickr बेहीशोबी ऋतुंचे संदर्भ देवूनतू मला उगाच पानगळीची कारणं सांगू नकोसमाला चांगल ठावूक आहेझाड़ांच आकालीही फूलणं अन बहरणं...........................................................................आशचर्य वाटत कधीकधी तुझ्या बेरजेच्या समीकरणांचपानगळीत नको ते झटकून झाड़ आपल अस्तित्व टिकवत असतात....तुझ आपल अजबच आहे ....वार्यालाच दोष देत राहतेस ....
0 comments:
Post a Comment