अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!
Info Post
Image by Getty Images via Daylifeअजुन तीच मन काही.........वळलं नाही......!अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!काल तिच्या सोबत चालत होतो...चालता चालता बोलत होतो...बोलता बोलता रस्ता कधी संपला कळलं नाही...अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!नविन बुटामुले पाय दुखत होता...चालता चालता हाडाला खुपत होता...तिच्या आनंदात पायाच दुःखण कळलं नाही...अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!काल खुप
0 comments:
Post a Comment