Breaking News
Loading...
Wednesday, 5 August 2009

Info Post
Image via Wikipediaएकटीच आहे मी अता...पण कोणाशी बोलू मी काही,भेटतात लोक येता जाता..पण तू भेटत नाहीस मला आई. . .आतुरतेने वाट बघते मी तुजी अता,घरट्यात अता एक चिमनी आली,डोळ्यात भरला आहे पाण्याचा साथा,पण तुजी परतीची वाट आहे का आई. . .आली मला उचकी अता,असे वाटे की तू आली..अंधाराला एकटक पाहता,माजा उजेड आहेस तू आई. . .काही गोष्टी कलू लागले आहे अता,विनाकारण देवाने खुपच केली घाई..देवाकडे निरागसपने पाहता,

0 comments:

Post a Comment