मराठी विनोद....
Info Post
Image by DBarefoot via Flickrसॉलिड फिल्माड रजनीकांतचा एक नवीन प्रोजेक्ट... 'लगान'चा रिमेक. सबकुछ रजनीकांत ईस्टायलमुळे अख्खा सिनेमा अर्थातच सॉलिड टॉलीहीट. नाच गाणी, फायटिंग... या सगळ्यात वर कहर म्हणजे सिनेमाचा क्लायमॅक्स. हा सिनेमा 'लगान'चा रिमेक असल्यामुळे शेवटी क्रिकेटच्या मॅचने होणं अपरिहार्यच. तर शेवटचा सीन सुरू होतो.सीन : रजनीकांतच्या टीमला जिंकायला दहा रन्सची गरज, उरलाय एक बॉल आणि बॅटिंग
0 comments:
Post a Comment