ती - मराठी कविता
Info Post
Image via Wikipediaमला ती रोज दिसायची ..मला ती खुप आवडायची..वाटायच विचारव पण तिच्या नकाराची भीती वाटायची..उन पावसाची पर्वा ना करता मी रोज तिथे यायचो...तिची एक झलक मिळवण्यासाठी किती किती झुरायचो..एक दिवस हिम्मत करून विचारले..तिने माझ्या प्रेमाला नाकारले..माझ्या वेड्या जिवाला हा धक्का सहन नाही झाला...अखेर तडफडतच माझा जिव निघून गेला..कालच माझी अंत्ययात्रा निघाली...ती कुठेच दिसत नव्हती...म्हटल मी
0 comments:
Post a Comment