काय सांगू मी ऑरकुटची दशा...!
Info Post
Image via Wikipediaकाय सांगू मी ऑरकुटची दशा...इथे मैत्री होते कशा बशा...खोटी असते इथे खरी मैत्रीची आशा...काही दिवसात हाती लागते ती फ़क्त निराशा...वेळेवर अवलंबून असते इथे मैत्री...आंबट असतात इथे मैत्रीचे संत्री..मिळतील इथे खोट्या बोलाचे मंत्री...मैत्री टिकेल का ह्याची देता येत नाही खात्री..गोड मैत्री असते ती फ़क्त आपल्या मनात...इथे मैत्री तुटते फ़क्त काही क्षणात...शब्द नाही बसत इथे आपल्या
0 comments:
Post a Comment