संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!
Info Post
मराठी अस्मिता.. मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण घेऊन आला नवचैतन्याची खाण..!तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!एक तिळ रुसला, फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला...खुद्कन हसला, हातावर येताच बोलु लागला..तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!
0 comments:
Post a Comment