चारोळ्या.........
Info Post
Image via Wikipedia१. पहीली भेट------- (सत्यकथा)म्हणू तशी पहीली भेट,आपल्याला मांडता येतेम्हटले तर दोन डोळ्यात,चांदरात साठवता येतेत्याच डोळ्यांच्या तिरकस नजरेचा,स्पर्श अजून आठवतोथरथरणार्या आसमंतात त्या,थरथरणारा तुझा शब्द आठवतोदोन क्षणांच्या गाठीभेटीतील,आसुसलेला तो रस्ता आठवतोआणि काही क्षणांनंतरचा...त्याच रस्त्यात आकंठ रक्तात बुडालेला,तडफडणारा तुझा तो जीवही आठवतो२. हवे तसे हवे त्यालानाही कधी राहता
0 comments:
Post a Comment