आज चुकुन... [Marathi Poem]
Info Post
Image via Wikipediaआज चुकुन माझ्या वाटेवर सर्व सर्व सर्व आलेयसोबतीला आज माझ्या आनंदाचे दूत आलेतमीलनाचे वारे आज चहूकडे वाहू लागलेतधुमकेतूच्या धुलिकणांना आज पावसाचे वेध लागलेत...आकाशातील सर्व तारका आज मुळी हसतच होत्यापावसाच्या तुषारथेंबाना आज त्या चिडवित होत्यापाने फुले आणि आसवे सारी आज खुशीतच आहेतफक्त तुझ्या असण्याने आज रविकिरणेही मंद आहेतरात्रीच्या ह्या अंधारातही आज लख्ख प्रकाश आहेमला हसत
0 comments:
Post a Comment