अश्रू..........
Info Post
Image via Wikipediaआज सगळं संपून गेलय, माझ्याच मनातूनरडणही आता ऊतू जातयं, माझ्याच मनातूनशब्दही फुटले नव्हते, अजून अंकुरातूनतरीही वादळ घेऊन गेले, मला तुझ्या डोळ्यातूनशांतपणे वर जेव्हा, आकाशाकडे पाहिलेमातीपेक्षा त्याचे प्रेम, जास्त जवळचे वाटलेजीवन आता संपले आहे, बाकी सर्वासाठीअश्रूही आता थांबत नाहीयेत, मला रडण्यासाठीरात्रीची स्वप्नही मला, आता खरी वाटतातआठवणी सगळ्या येऊन, मला भेटून जातातसाठवलेले
0 comments:
Post a Comment