आज अचानक... [Today - With you: Marathi Poem - Kavita]
Info Post
Image via Wikipedia अचानक भल्या पहाटेएक आठवण जागवून गेलीतुझे आणि माझे बंधआपसूकच दाखवून गेलीसांग ना !काय तुझे आणि माझे नातेउमजेल का, कधी मला तेकरून करून विचार जेव्हाकधी नव्हे ते थकलोगालांवरचा पाऊस मीथांबवू नाही शकलोमॆत्रीचे हे नाते अपुलेका आज एकतर्फी वाटलेपहाटेच्या या ऒल्या क्षणीका कातरवेळ्चे ध्यास लागलेका तुझ्या डोळ्यात आजशोधतोय मी पाऊस गाणेधुक्याच्या या ओंजळीमध्येप्रेमरूपी दव थेंब माझेसापडेल का
0 comments:
Post a Comment