आधार... [Marathi Kavita-Poem]
Info Post
Image via Wikipediaशब्दांचीच साद कानात होती, कधीकाळीचंद्राचीच वाट डोळ्यात होती, कधीकाळीजगबुडी तर कधीच झाली होतीपण शब्दांनीच माझी गळचेपी केली, कधीकाळीआधार नक्की काय असतोतेव्हा मला कळलेह्रदयाचे ठोके जेव्हा कधीशब्दांसाठी बंद पडले....---संदिप उभळ्कर
0 comments:
Post a Comment