आठवण... [Marathi Kavita-Poem]
Info Post
Image by eyesore9 via Flickrपानावरचे दवबिंदूआजही तसेच आहेतपाकिटावरून तुझे वाहणेआजही तसेच आहेउघडले त्याला आजही तरीकातरवेळ प्रेमळ वाटतेसुकलेल्या थेंबाचे दवबिंदूपिंपळपानात तसेच आहेत........................................ संदिप उभळ्कर
0 comments:
Post a Comment