माझ्या चारोळ्या...काही भावना... [Marathi Charlya]
Info Post
Image by just.K via Flickrअश्रुंमधला खारटपणा हल्लीजास्तच वाढत चाललाय.....वाटतयं जमीनीचा नापीकपणा आता भोवतोय...तुझ्या क्षितिजाच्या त्याहळव्या आणि पुसट कडासंभ्रमाच्या छायेमधील जणूसप्तरंगी बिकट छटात्या झुरण्यात पण एक मजा असतेहसता हसता पाठून रडण्यात वेगळी मजा असतेप्रेम मिळो अगर न मिळोत्यासाठी जीव तोडून धावण्यात वेगळी मजा असतेमीही आता आवरून घेतलंयनाईलाजाने सावरून घेतलंयरात्रीच्या त्या अगणित
0 comments:
Post a Comment