Breaking News
Loading...
Sunday, 11 January 2009

Info Post
मनात असते आपुलकी,म्हणुन स्वर होतो ओला..हलवा - तिळगुळ घ्या अन्गोड गोड बोला...!मांजा, चक्री...पतंगाची काटाकाटी...हलवा, तिळगुळ, गुळपोळी...संक्रांतीची लज्ज्त न्यारी...पतंग उडवायला चला रे....!!तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!हलव्याचे दागिने, काळी साडी...अखंड राहो तुमची जोडीहीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी...!तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!नाते तुमचे आमचेहळुवार जपायचे...तिळगुळ हलव्यासंगेअधिक दॄढ करायचे....

0 comments:

Post a Comment