Breaking News
Loading...
Wednesday, 7 January 2009

Info Post
Image via Wikipediaअसाच आज विचार करत बसलोमाझ्या आजवरच्या जीवनाचागोळाबेरीज मांडायला बसलोमाझ्याच आयुष्यातील शब्दफुलांचा...बेरजेत सगळे माझ्या गोळेच गोळे आले...कसेही सोडवले तरी, गणित माझे उणेच आले...करू तरी काय मी, माझी काय चुक...प्रत्येक गोष्टीला आज इथे एक नवा लुककाल जे सोपे होते, तेच आज कठीण झालेकठीण का झाले शोधता शोधताआयुष्य माझे शून्य झाले.....कळले जेव्हा शून्यातच धावतोयअर्थच माझ्या जीवनाचे सारे

0 comments:

Post a Comment