Breaking News
Loading...
Saturday, 10 January 2009

Info Post
Image via Wikipediaअसेल कोणीतरी एखाद्या वळणावरमाझीही वाट पाहणारीमाझ्याचसाठी थांबलेलीमाझ्या भेटीसाठी आसुसलेली....माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारीमाझं एकाकीपण संपवणारीमाझ्या सुखात सहभागी होणारीमाझं दु:ख आपले मानणारीमला समजुन घेणारी....सावली सारखी सततमाझ्याबरोबर राहणारीकेवळ माझ्याचसाठी जगणारीआणि माझ्याचसाठी मरणारी...असेलही कदाचित...!............................... आभार कवि

0 comments:

Post a Comment