Breaking News
Loading...
Wednesday, 21 January 2009

Info Post
Image by mundo resink via Flickrमलाही वाटते नाते असावेमलाही कुणि आपले असावेपण मग एकच गोष्टमाझ्या मनात येते....आलो असेच आणि जाणारही असेचमग का कुणाचे रेशमी बंधमलाही नाती आहेत.... नाही होतीमलाही त्यांची जपणूक होती...एक शब्दावर मरण्यासाठीमाझीही तेव्हा तयारी होतीमीही फुलवल्या शब्दांच्या बागाशब्द खाली पडू न देण्याच्या आणाभाकापण नातीच कधी फासे असतातआणि नातीच कधी फास होतातआयुष्य पिळून काढले तर,

0 comments:

Post a Comment