मित्रा... [My Friend-Marathi Kavita-Poem]
Info Post
Image via Wikipediaमित्रा माझेही असेच काही झाले होतेसंपवण्याचे सारे मार्ग खुले झाले होतेपण,एकच हसू असे मिळाले कीस्वःतासाठी जगण्याचे सारे मार्ग बंद केले गेलेमाझ्याच जीवनाच्या द्रुष्टिकोनात तेव्हाविरघळण्याचे सारे मार्ग खुले झाले होते........................................................... संदिप उभळ्कर
0 comments:
Post a Comment