Breaking News
Loading...
Monday, 5 January 2009

Info Post
Image via Wikipediaतुझी आठवण आली ना की मला माझाच राग येतो,संपले ना सर्व तुझ्याकडुन, मग असा का त्रास देतो?नको त्या खोट्या शपथा, नको त्या सुखद आठवणी,आठवुन सर्व काय करु? मग डोळ्यांत येते पाणी...आठवणींनी पाणावलेल्या डोळ्यांत, तुला ईतरांपासुन लपवु कसे?भरभरुन वाहणा-या अश्रुंना थोपवुन, खोटे हासु आणायचे तरी कसे?ते अश्रु लपविण्यांच्या प्रयत्नांत, मग मी मलाच दोष देत राहतेआणि या खोट्या प्रयत्नांत, तुला

0 comments:

Post a Comment