भेट ... [Our Meeting - Marathi Poem - Kavita]
Info Post
Image by tomt6788 via Flickrआज माझ्या जीवनालाएक नवा सुर मिळालारातराणीच्या फुलांनाआज नवा गंध मिळाला...तुझ्या आज असण्यानेमन माझे धुंद आहेयाच धुंदिचा आनंदअंगणात मंद आहे"शब्दांमध्ये व्यक्त करणेमला निदान शक्य नाहीभावनांच्या गुंतागुंतीततुला शोधणे शक्य नाही"वसंत होता श्वासही होतापण तेव्हा तू नव्हताफरक आता इतकाच आहेमाझ्या मनी तू आहेसआता प्रत्येक पावसात मलाफक्त एकच गोष्ट हवीकुशीत मला ओढून घेशीलसाथ इतकी
0 comments:
Post a Comment