स्वप्न .... [Dream High - Marathi Poem]
Info Post
Cover of Dreamsसगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुनस्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात................................................ कौस्तुभ
0 comments:
Post a Comment