संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...! [Makar Sankrant - Greetings]
Info Post
तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु...मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!तीळ आणि गुळासारखी रहावी,आपुली मैत्री घट्ट आणि मधुरही..!संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!नात्यातील कटुता इथेच संपवा....तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला...!संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!झाले - गेले विसरुन जाऊतिळगुळ खात गोड गोड बोलु..!संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!
0 comments:
Post a Comment