आयुष्याची पहाट... [The Rising - Marathi Poem - Kavita]
Info Post
Image via Wikipediaअंधारातील प्रत्येक क्षणात मीएक पहाट जागवलीमातीत विरघळत असतानाही मीगरुडझेप दाखवली...सकाळच्या दवथेंबामध्येगुलमोहोर मी साठवलावारयाच्याही कानात मी तेव्हाआत्मविश्वास जागवलासमोर दिसत नाही म्हणून मीअश्रुनींही दिवे पेटवलेहात जेव्हा भाजले तेव्हात्यांनीच मला सावरलेउष्ट्या रक्ताच्या समारंभातही मी तेव्हाएक पहाट जागवलीमातीत विरघळत असतानाही मीगरुडझेप दाखवलीसर्व ऋतु खेळून गेलेतीन पत्तीचा
0 comments:
Post a Comment