वेड.. [Marathj - Kavita - Poem]
Info Post
Image via Wikipediaझोप माझी असली तरी,स्वप्न मात्र तुझे आहे!रंग माझे असले तरी,चित्र मात्र तुझे आहे!हृदय माझे असले तरीध्यास मात्र तुझा आहे!नजर माझी असली तरी,भास मात्र तुझा आहे!शब्द माझे असले तरीवर्णन मात्र तुझे आहे,वेडी मी असली तरी,वेड मात्र तुझे आहे..!!!................................. श्रदधा
0 comments:
Post a Comment