Breaking News
Loading...
Wednesday, 28 January 2009

Info Post
Image by nhellen_lee via Flickrगंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.गंध आवडला फुलाचा म्हणूनफूल मागायचं नसतंअशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....परक्यांपेक्षा आपलीच माणसंआपल्याला नेहमी दगा देतातएकमेकांच्या पाठीवर मग्नजरे आडून वार होतातभळभळणा-या जखमेतूनविश्वास घाताचं रक्त वाहतंछिन्नविछीन्न जखमेला तेव्हाआपणच पुसायचं असतंअशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....आपलं सुःख पाहण्याचा

0 comments:

Post a Comment