सावरकर थोर देशभक्त [Sawarakar - Marathi Lekh]
Info Post
Image via Wikipedia" सावरकर या भारताच्या मान्यवर सुपुत्रांच्या दॄष्टीकोनातुन इतिहास लिहिला गेला पहिजे. सावरकर थोर देशभक्त होते. जो कोणी या देशात राहतो नि भारताच्या परंपरागत महान इतिहासातुन स्फ़ूर्ती घेतो आणि भारताशीच एकनिष्ठ असतो, तो मनुष्य हिंदु होय ही सावरकरांची श्रध्दा होती.म. मांधींना स्वदेशाचे जितके प्रेम होते तितकेच ज्वलंत प्रेम क्रांतिकारकांनाहीस्वदेशाविष्यी वाटत होते, हे देशाने विसरु नये.
0 comments:
Post a Comment