All My Loving (Photo credit: Fey Ilyas) तुझाकडे पूर्णदिवस नाही मागत मीफक्त त्यातील काहीक्षण दे .......... आलीस तरी तुझ्याआठवणीना तरीयायला वा...

All My Loving (Photo credit: Fey Ilyas) तुझाकडे पूर्णदिवस नाही मागत मीफक्त त्यातील काहीक्षण दे .......... आलीस तरी तुझ्याआठवणीना तरीयायला वा...
Love Love Love (Photo credit: Gregory Jordan) मी तुझी नेहमी आठवण काढेनतू काढलीस नाही तरी चालेल,होऊन होऊन काय होणार आहेथोडसं वाईट वाटेल माझ्य...
A Little Happiness (Photo credit: Wikipedia) निवांत बसण्याच्या एखाद्या क्षणी मन उगाचच काहीतरी विचार करत राहतं.इच्छाही नसते खरंतर. पण त्या वि...
English: Hindu marriage ceremony from a Rajput wedding. Norsk (nynorsk): Rajput-par i ein hinduistisk vigsel. (Photo credit: Wikipedia) दो...
day: 32 - [what a girl wants..] (Photo credit: Hammonton Photography) काही गोष्टी ज्या मुलीना हव्या असतात पण मुली त्याविषयी कधीच तुम्हाला ब...
Love of Will (Photo credit: Wikipedia) असा कोणताही दिवस जात नाहीजो मी तुझ्याशी बोलल्याशिवायराहत नाही .......................तुझ्याबरोबर बोले...
Fedra Sans Bold (Devanagari script, Hindi language) (Photo credit: pixelfrenzy) मला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही..शाळेत विषयच नव्हता.....
these bottles were stored in the apothecary in the hospital dispensary. (Photo credit: Wikipedia) १- पिपंळ - याला ' बोधीवृक्ष ' म्...
1) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !!!!! 2) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !!!!! 3) वंशाला हवा दिवा, ती म्हणते ईश्श तिकडे जावा !!!!! 4) खिशात नाही...
The hunter (Photo credit: jaci XIII) फार पूर्वीची गोष्ट आहे. एका रानात एक शिकारी शिकार करण्याकरता गेला होता. उमदा, देखणा. त्याच्या डोळ्यांत ...
Cute little girl holding red heart - a 1910 Valentine greeting (Photo credit: IronRodArt - Royce Bair ("Star Shooter")) माझ्या जाण...
love (Photo credit: stockerre) तसे तर शब्द जिवाभावाचे सखेसोबतीश्वासोच्छ्वासाइतके मला निकटचे क्षणोक्षणीशब्दांच्या आधारानेच सोसत आले आजवरप्रत्...
Limited edition A cover (Photo credit: Wikipedia) मिठीत यायचं तर अशी ये !!मिठीत यायचं तर अशी ये की दुजेपणाच भान सुटावंसुप्त मनाच्या वादळातुन...
नव्या प्रारंभासाठी- सोन्यासारख्या दिवसाच्या - सोन्याहुन पिवळ्या शुभेच्छा! दसरा आणि विजयादशमीची काही मराठी शुभेच्छापत्रे - खास आपणासाठी!
Shi'ah's Sorrow (Photo credit: Ehsan Khakbaz) दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागलेथबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबलेवेशीपाशी उदास हाक त...
English: Love Heart symbol (Photo credit: Wikipedia) खरच मी प्रेम केलय खरच मी प्रेम केलयतुझ्या बोलण्यावर चालण्यावरतुझ्या हसण्यावर गाण्यावरतु...
विरह Lonely (Photo credit: salim ansari) स्मरते अजुनी भेट अपुली स्मरे तुझा सहवास आठवते रे रूप तुझे अन फुललेला तव श्वास भेटण्याचे निमित्त काह...
Love ? I love love love you. (Photo credit: @Doug88888) असं फक्त प्रेम असंतत्याला हृदयातचं जपायचं असतंसुखाचा महासागर, दुःखाचा डोंगरहास्याचा ...
Hearts and Candy (Photo credit: Rdoke) चुकलंच.... पण कुणाचं ??कधी कधी माझं मन मला खायला उठतं,मी तिला असं दुःखवायला नको होतं...हां, झालं असेल...
प्रिय वाचकहो, आपणाला हे माहित आहे का?.............. Flag of Marathi language movemen. (Photo credit: Wikipedia) १.झाशीच्या राणी लक्ष्मीबाई न...
Gene Kelly dancing while singing the title song "Singin' in the Rain" (Photo credit: Wikipedia) ऑफीसवरुन घरी निघायची वेळसगळेच ...
गणेश चतुर्थी हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. श्रीगणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते. त्यानंतर दररोज सका...
बघतोस काय ? मुजरा कर .....! बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने! बघ माझी आठवण येते का ? पाहतेस काय प्रेमात पडशिल साधू नाही झालात तरी चाले...
मी ऐकलंय .. की माझी पत्रे आणि ग्रींटींग जाळतांना तुझा हात थरथरत होता म्हणून... मी ऐकलंय की तो तुला मंगळसूत्र बांधतांना तुझा जीव तळमळत होता म...
Dreaming (Photo credit: MooBob42) गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेलीडोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली मागुन तिच्या अ...
pray (Photo credit: zuki12) आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही.. डोळ्यातील पाणी ...
मैत्रीचे दिवस इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात.. भुरकन उडून जातात.. नंतर उरतात ती आठवणीची पिसे.. काही मऊ,काही खरखरीत.. काही काळी,काही पांढरी.. ज...
Stapeliopsis pillansii flower (Photo credit: Martin_Heigan) आयुष्याच्या प्रत्तेक वळणावर सोबतकुणाची तरी हवी असते..पण असे का घडते कि जेव्हाती ...
Image by s.smalling via Flickr आवडेल मलाही पाऊस व्हायला… आवडेल मलाही पाऊस व्हायला… न सांगता तुझ्या भेटीला यायला … धुंद होऊन तुझ्यावर बरसायला...
प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं बायको झाल्यापासून भांडणे खुप वाढली आहेत, संसाराच्या वृक्षावरील हिरवी पाने पार झाडली आहेत,, उरला आहे तो फ़क्त...
चेहर्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं... आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं... आहेच ती अशी... सगळ्यांच्या सुख-दुखत, नेहमीच अ...
तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष तुझ्या आठवणी म्हणजे... स्वप्नांनी सजवलेलं एक ...
येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला?? तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?? सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला?? वेड हसण्याची व...
पहिला पाऊस ... पहिली आठवण पहिलं घरटं ... पहिलं अंगण पहिली माती ... पहिला गंध पहिलं आभाळ ... पहिलं रान पहिल्या झोळीत ... पहिलच पान पहिले तळहा...
घरोघर आढळणारी पांढर्या फुलांची बाराही महिने फुलणारी सदाफुली किती औषधी गुणयुक्त आहे याची आपल्याला कल्पनाही नाही. सदाफुली आजच्या युगातील दोन ...
एका पावसाळी संध्याकाळी तिचा आणि त्याचा वाद.. नेहमी सारखाच.. तो.. " सगळंच संपतं गं कधी ना कधी.. प्रत्येक नातं हे जेव्हा जोडलं जातं, तेव्...
तुझ्या सहवासात असतांनातुला एकटक न्याहाळतां नातुझ्याच विचारांत स्वतःला विसारतांनातुझ्या सोबत जगायचेराहूनच गेलेतू रागावशील, सोडून जाशीलमैत्रीच...
Original caption: Ne ties a friendship bracelet on me, Sapa. (Photo credit: Wikipedia) नवी-नवी मैत्री आपुली,नव्या आपल्या भावना... रोजचाच चंद...
कुठेही हिरवळ नाहीय विसावा घ्यायचा म्हटलं तर विसाव्याला काहीच नाहीय थकतो हो मी ही कधीतरी शोधून शोधून विसावा बेकार जाते मेहनत कुठेच नसतो गारवा...
एकदा डोल्यांतल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......'ए आपण असे कसे रेना रंग, ना रूप,नेहमीच चिडीचुप,आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,दु:खाच्...
एकदा डोल्यांतल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......'ए आपण असे कसे रेना रंग, ना रूप,नेहमीच चिडीचुप,आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,दु:खाच्...
सर - homework का नाही केला?मुलगा - सर लाईट गेले होते.सर - मेणबत्ती लावायची मग..मुलगा - काडेपेटी नव्हती.सर - का?मुलगा - देवघरात होती.सर - घ्य...
दृष्टीदोषडोळ्यांना दिसत नाही. लांबचे व जवळचे कमी दिसते. डोळ्यातून पाणी येते. पाणीगळू लागते, खुपऱ्या होतात, दृष्टीस अंधूकपणा असतो. अशा वेळी ड...
खरच मी प्रेम केलय खरच मी प्रेम केलय तुझ्या बोलण्यावर चालण्यावर तुझ्या हसण्यावर गाण्यावरतुझ्या लाजण्यावर मुरकन्यावरखरच मी प्रेम केलयतुझ्या इव...
अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया आहे. अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. आपल्या पूर...
प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती स्वत:च्याचं भावनांचं मन शेवटी ती मारेल तरी कीती.. भावना तुझ्या शुद्ध असतील, तर तीही त्यात वाहू...
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
पापण्यांचे पंख लावून आज उडू पहातंय पाखरू , तूच सांग ,या वेड्या मनाला , आता कसं आवरू? खूप समजावलं त्याला , अरे,क्षितीज असतं फसवं , गवसल्यासार...
महामानवास कोटी कोटी प्रणाम! डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल, इ.स. १८९१; महू, मध्य प्रदेश – ६ डिसेंबर, इ.स. १९५६; दिल्ली) हे मराठी, भार...
आम्ही तलवारी सोडल्या पण, हात तलवारी चालवायला विसरले नाहीत, आम्ही नांगर सोडले पण, जमीन फाडायला विसरलो नाहीत.. तोच रक्तातला लाव्हा आजही उफाळत ...
अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुकामोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतोशेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला त...
एक अनोळखी ... तरी पण का वाटतंय.. तुजे आणि माजे नाते पूर्वीचे ते किती .. ऋणानुबंध जुळले छान ते किती ... ना नाव माहिती होते ... ना गाव माहिती...
लहानपणी लोक सांगायचे चोरी केलि तर पोलिसे पकडून नेतात.... मात्र आज मी त्यांच्यावर हस्तो जेव्हा चोर पोलिसानाच पोलिस घेऊ जातात...... लहानपणी लो...
Road (Photo credit: Rantes) आपणच निवडलेल्या वाटांचा , आपल्यालाच विट येतोनवीन वाटा शोधण्या ईतके आपण कधी धीट होतोभुरळ घालणारी कोणतीच वाट सरळ न...
Tears (Photo credit: TimOve)तुझी आठवण येते तेव्हा..देवा एकाच मागणीतिची पापणी भरू देमाझ्या नावाचा एक तरी थेंबतिच्या नयनी तरु दे..रात अशी ही त...