Breaking News
Loading...
Tuesday, 30 December 2008
no image

Image by Jim Blob Blann via Flickrपहायचे होते मला...तुझ्या डोळ्यांत, माझे प्रतिबंब...पहायचे राहुन गेले...ऐकायचे होते मला...तुझ्या आवाजात, मा...

Sunday, 28 December 2008
no image

Image by picsmaker via Flickrकशा-कशा वर म्हणुन रडायचं?कुणा-कुणा वर म्हणुन चिडायचं?काहीही सुचन्याच्या पलिकडे आहे हे सारं,मनात इतका राग भरलाय,...

Monday, 22 December 2008
no image

Image via Wikipediaएकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...असं वाटण्याची जागा मग,मुल झालं की.... मोठं घर झालं की....

Sunday, 21 December 2008
no image

Image by suchitra prints via Flickrमला वाटतं माणुस आठवणींवर जगतो, वाटलं तेव्हा आठवौन त्यांना गोंजारत बसतो... मग गोड आठवणी असल्या की खुद्कन ह...

Tuesday, 16 December 2008
no image

Image via Wikipediaहाताचे बळ जवळ असतानानिआश कधी व्हायचे नसतेगतं दु:खाची उजळणी करतहताश कधी रहायचं नसते||यश पदरात पडत नाहीम्हणुन कधी रडयचे नसत...

Wednesday, 19 November 2008
no image

Image via Wikipediaदारु एके दारु, बैठक झाली सुरुदारु दुने ग्लास, मजा येई खासदारु त्रिके वाईन, वाटे कसे फाईनदारु चौक बीअर, टाका पुढचा गिअरदार...

Tuesday, 18 November 2008
no image

Image by fmc.nikon.d40 via Flickrजगाच्या पसा-यात माणुस माणसाला विसरलाभांडवलशाहीच्या मोराने मात्र छान पिसारा फुलवलामाणसात असलेल्या माणुसकीचा ...

Thursday, 13 November 2008
no image

Image via Wikipediaएक आई, एक बाप,एक भाऊ, एक बहिण,असं एखादं घर हवं,जगण्यासाठी अजुन काय हवं?एक मित्र, एक शत्रु,एक सुख, एक दु़:ख,असं साधं जीवनज...

Wednesday, 12 November 2008
no image

Image via Wikipediaजेंव्हा मी हरवुन जाईन, तेंव्हा तु मला शोधशील ना?जेंव्हा मी एकटा पडेन, तेंव्हा तु मला सोबत करशील ना?चालताना पाय मझे डळमळती...

Tuesday, 11 November 2008
no image

Image by Shutterhack via Flickrतुझा फक्त एक होकार,कुणाचं तरी जीवन बदलु शकतं,जीवनाच्या गाडीत वंगण घालु शकतं,कोणाचं तरी जीवन वेगवान करु शकतं!त...

Monday, 10 November 2008
no image

Image via Wikipediaखूप दिवसांनंतर आज तुझा आवाज ऐकलातो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबलामनातील विचारांचा जमाव थोडासा पांगलातुझ्याशी बोलताना...

Sunday, 9 November 2008
no image

Image via Wikipediaदु:ख याचं कधीच नव्हतं,परक्यांनी खुप वेळा झिडकारलं,टोचणी याची आजही लागली की,नात्यांनीच अनेक वेळा फटकारलं!दु:ख याचं कधीच वा...

Tuesday, 4 November 2008
no image

Image via Wikipediaउडत्या पाखरांनापरतीची तमा नसावीनजरेत सदानवी दिशा असावीघरट्याचे काय आहेबांधता येइल केंव्हाहीक्षितिजांच्या पलिकडेआकाशझेप घे...

Monday, 3 November 2008
no image

Image by Köttbullekvist via Flickrघोंघावणारा वारातुला - मला वेडावत होताआणि किना-याच्या पाण्यानेस्व:ताच बेभान होत होतात्याच पाण्याने तुझंमाझ...

Thursday, 30 October 2008
no image

Image by Getty Imagesvia Daylifeआज तु मनात विचार करशील कोण मीअर्थातच निदान आज तरी कोणी नाहीमन म्हणेल हा उगाच त्रास देतोय मेलाआज मी स्वर्गात ...

Tuesday, 28 October 2008
no image

Image via Wikipediaतुझ्यावर खुप दिवसांपासुन लिहायचे म्हणतोपण तुझ्यासाठी शब्दच सापडत नाहीततुझा विषय निघाला की शब्द हरवतातकारण तेंव्हा मी, मी ...

Monday, 27 October 2008
no image

Image via Wikipediaभग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळुन बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भुतकाळाच्या साखळदंडांनी करकचुन...

Sunday, 26 October 2008
no image

Image via Wikipediaनशिबवान तर सगळेच असतात. नशिबाला बदलणारा एखादाच असतो,हसतमुख तर सगळेच असतात, सुर्याला हसवणारा एखादाच असतो,मर्त्य तर सगळेच अ...

Thursday, 23 October 2008
no image

Image by alemdag via Flickrआज पुन्हा तुझी आठवण आलीआणि मी उगीच हसु लागलोखोटं खोटं हसताना...कळलेच नाही, कधी रडु लागलो............................

Wednesday, 22 October 2008
no image

Image via Wikipedia * एका तरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी * गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणुन * जीवन अर्थपुर्ण बनविण्यासाठी एक...

Tuesday, 21 October 2008
no image

Image by shapeshift via Flickrतु आणि मी,तुझ्या हातात सारं काही,माझ्या हातात काहीच नाही,तुझ्याकडे जीव माझा,माझ्याकडे काहीच नाही.................

Monday, 20 October 2008
no image

Image via Wikipediaसर्वांनी सांगितलंतुझं मन तिच्यापुढे व्यक्त करडोळ्यांनी नव्हे तरशब्दांनी सारं स्पष्ट कर ||१||सल्ला आवडला माझ्या मनालाउचलला...

Sunday, 19 October 2008
no image

Image via Wikipediaतु माझी, मी तुझा, सांगायला बरे वाटते,लोकांना तुझे माझे नाते प्रेम वाटते,सांगुन थकलो त्यांना की दिसते तसे नसते...म्हणुन तर...

Thursday, 16 October 2008
no image

Image via Wikipediaतरुण स्त्री पुरुषांनी प्रेमजीवनात शरीरसुखाचा भाग अतिशय महत्त्वाचा मानला पाहिजे. परस्पराच्या आनंदसंवर्धानाकरता आपण एकमेकां...

Wednesday, 15 October 2008
no image

Image by picsmaker via Flickrआल्या गेल्या क्षणांना आपणच आपलं म्हणायचं ....दु:खाला वळसा घालुन पुढे चालत रहायचं....नशिबाला दोष देत पुढे चालत र...

Tuesday, 14 October 2008
no image

Image via Wikipediaमैत्री कधी ठरवून होत नाहीआपण आपल्या वाटवरुन चालत असतोआपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतातरस्ते फुटत असतात....एकमेकांत येऊन ...

no image

माहितीसाठी ...मराठीच्या विकासासाठी लिहिलेली लेखमाला पुढील लिंकवर मराठीतून वाचा.http://maraathibhaashaa.blogspot.com/http://groups.google.co...

Monday, 13 October 2008
no image

Image by dwrawlinson via Flickrतो - झाल्या का पोळ्या? खूप भूक लागलेय.ती - झाल्या ना. मलाही भूक लागलेय पण पोळ्या करायला वेळ लागतो.तो - म्हणून...

Sunday, 12 October 2008
no image

Image via Wikipediaज्या बेभान करणा-या गोष्टी आजुबाजुला होत्या,त्या सगळ्यांचा विसर पडावा, इतकी ती सुंदर होती.नजर फिरुन फिरुन तिच्याकडेच वळत ह...

Saturday, 11 October 2008
no image

Image via Wikipediaकधी पाहिलय मी तुलाफुलपाखरु होऊन आकाशी उडतानारडणा-या प्रत्येक चेह-यावर हसु वाटत फिरतानाकधी पाहिलय मी तुलास्वप्न होऊन रंगता...

no image

Image via Wikipediaअमिताभजी,शास्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेचपुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात...बके सारे नश्वर आहे, म्हणुन वाढदिवसाच्याय...

Friday, 10 October 2008
no image

Image via Wikipediaआयुष्यातले चार पल फक्त जगण्यासाठीच असतात ..ते ह्सुन जगायचे असतात ..आसु मिळाले तरी ते पाघळायचे असतात..सगळ्या अडचणी मैत्रीच...

no image

Image via Wikipediaआशेचा किनारा ईच्छेच्या थेंबांनी,काठोकाठ भरलेला...हवा असतो इथे फक्त मायेने वाहणारा वारा,आशा नसते सत्तेची वा दुबळ्या मोहांच...

Thursday, 9 October 2008
no image

आपट्याची पाने, झेंडुची फुले,घेऊन आली अश्विनातली विजयादशमी,दस-याच्या आज शुभ दिनी,सुख-सम्रुद्धी नांदो आपल्या जीवनी ..!------------------------...

Wednesday, 8 October 2008
no image

प्रत्येक क्षणाला विखुरलेल्या भारतीयांनो,सोन्यासारखा हा दिवससिमोल्लंघनाचा हा सणशमीची पानं सोनं म्हणुन वाटतानाएकमेकांना आपण देऊ याशब्दांतले सो...

Thursday, 2 October 2008
no image

Image by Jody Art via Flickrनिष्ठुर 'तू' या बाणांनी घाव घालतो,जीव बिचार तडफडणारा श्वास मागतो,बलिदानाचे मोल आम्ही का न जानतो?साल जाहल...

Thursday, 11 September 2008
no image

Image via Wikipedia खुशीने मन माझंइथं तिथं धावलंरेतीत उमटवत त्याचीइवली इवली पावलं ..!समुद्राचं पाणीअचानकच कावलं,वाहुन नेली त्यानेमाझ्या मनाच...

Tuesday, 9 September 2008
no image

Image via Wikipediaदिसं डोईवर आलाकिती खेळशी विठ्ठला?खुप घातल्या फुगड्याबास झाल्या आता झिम्मा !!आता जा की रे मंदिराभक्त देती तुला हाका...दिसं...

Wednesday, 3 September 2008
no image

Image via Wikipediaसुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नांचीनुरवी; पुरवी प्रेम कृपा जयाची |सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची,कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥...

Wednesday, 27 August 2008
no image

Image via Wikipediaपरवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटलादोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकलाउंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडलामी म्ह...

Thursday, 14 August 2008
Sunday, 27 July 2008
Saturday, 26 July 2008
Friday, 25 July 2008
Thursday, 24 July 2008
Wednesday, 23 July 2008
Sunday, 20 July 2008
Saturday, 19 July 2008
Friday, 18 July 2008
Thursday, 17 July 2008
Wednesday, 16 July 2008
Sunday, 13 July 2008
Saturday, 12 July 2008
Thursday, 10 July 2008
Wednesday, 9 July 2008
Sunday, 6 July 2008
no image

सगळीच गणितं चुकली आहेत......आता जीवनाची चक्रे थांबली आहेत,आयुष्याचा प्रवासच जणू थबकला आहेमाहीत आहे की तु येणार नाहीस,तरीसुध्दा वेडे मन हे तु...

Saturday, 5 July 2008
Friday, 4 July 2008
Thursday, 3 July 2008
Wednesday, 2 July 2008
Tuesday, 1 July 2008
Monday, 30 June 2008
no image

एके दिवशी स्वप्नामध्ये संत ज्ञानेश्वर आले |करुनी, करावी गंमत म्हणुन प्रश्न मी त्यांना विचारले||मी म्हणालो - ज्ञानदेवा, तुमची फार मजा होती |म...

Sunday, 29 June 2008
Saturday, 28 June 2008
Friday, 27 June 2008
Thursday, 26 June 2008
Wednesday, 25 June 2008
Tuesday, 24 June 2008
Monday, 23 June 2008
Sunday, 22 June 2008
Saturday, 21 June 2008
Friday, 20 June 2008
no image

पुण्यातील एका बोळातून अत्रे एकदा सायकलवर चालले होते.रस्याला उतार होता आणि नेमके त्यांच्या सायकलचे ब्रेक लागेनातसमोरून एका माणसाची प्रेतयात्र...

Thursday, 19 June 2008
no image

आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते.मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते.अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला...

Wednesday, 18 June 2008
no image

अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जातहोते.तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला...

Tuesday, 17 June 2008
no image

स्व. राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांना आठ मुले होती.त्याबद्दल अत्र्यांच्या ' मराठा ' वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असायची.अत्र...

Monday, 16 June 2008
Sunday, 15 June 2008
no image

Image by Felix Francis via Flickrपावूस हा माजा आतिशयच आवडीचा रुतु आहे. पावूसामुळेच शेतात आंबेमोर भार व कणकेचे पिठ पिकते म्हणुनच आपण सगळे जेव...

Saturday, 14 June 2008
no image

प्रेम कसे करावे याचेदेखिल क्लासेस आहेत...फेल होणा-यांचा हातातदारुन भरलेले ग्लास आहेत..!... आभार कवि [निनावी]

Friday, 13 June 2008
no image

मेकअपच्या ढगाआडतिचा चेहरा लपला होतासौंदर्याचा अट्टाहास तिनेपैशामुळे जपला होता...!... आभार कवि [निनावी]

no image

सिग्नलचा दिवा हिरवा लागल्यावर हौर्न नाही वाजवला नाहीतर आपले लायसन्स जप्त होईल असे पुण्यातील वाहनचालकांना लायसन्स दिल्यावर का सांगतात?

Thursday, 12 June 2008
no image

घट्ट लावुन घेतलेली दारंबाहेर "वेल-कम"चं तोरणअहो, हे कसलं घर बंद करुनस्वागत करायचं धोरण..?... आभार कवि [निनावी]

no image

कर्वे रस्ता दुरुस्तीचे काम पुर्ण केले तर आपल्या काही पिढ्या नर्कात जातील हे मनपाच्या अधिका-यांना कोणी सांगितले आहे?

Wednesday, 11 June 2008
no image

मुलं हरवल्यावर बायकारड रड रडतात .. आणिती भेटल्यावर त्यांनाबडव बडव बडवतात..!... आभार कवि [निनावी]

no image

"विमानतळावर आपले चेक-इन" झाल्यावर सामानाच्या ट्राली लोकांच्या पायांत सोडु नयेत हे लोकांना का समजत नाही?

Tuesday, 10 June 2008
no image

औफिसमध्ये साहेबांच्या निरोपसमारंभ ... लिनाबाई समारंभाचं भाष्ण करायला आल्या...."साहेबांच्या हाताखाली काम करता करता दिवस कसे गेले ते कळलं...

Monday, 9 June 2008
no image

रमबाईंचे नव-यावर अतिशय प्रेम होते. त्यांचा नवरा वारला ..."रमबाई आता नव-याशिवाय काही जगु शकत नाहीत", असे सर्वजण म्हणु लागले, आणि ते...

Sunday, 8 June 2008
Saturday, 7 June 2008
Friday, 6 June 2008
Thursday, 5 June 2008
Wednesday, 4 June 2008
Tuesday, 3 June 2008
Monday, 2 June 2008
Sunday, 1 June 2008
Saturday, 31 May 2008
Friday, 30 May 2008
Thursday, 29 May 2008
Wednesday, 28 May 2008
no image

"हा शर्ट किमती दिसतोय?""तो माझा नाही !""पॅन्ट पण छान आहे ..!""तीही माझी नाही ..!!""मग तुझे काय ...

Tuesday, 27 May 2008
no image

पोलिस - दारुड्यासः ईथे का उभा आहेस?दारुड्या - तोल सांभाळीतः यावेळी सारे शहर माझ्याभोवती फीरत आहे. माझे घर आले की मी घरात घुसेन ..!

Monday, 26 May 2008
no image

पोलिस - अपघात झालेल्या बाईसः बाई, आपणास धडक देऊन गेलेल्या मोटारीचा नंबर आपण पाहिलात का?बाई: नंबर काही लक्षात नाही माझ्या... पण मोटार चालवणा-...

Sunday, 25 May 2008
no image

पहिला: का रे..? बराच आनंदी दिसतोय? आणि कपडे का असे खराब झालेत?दुसरा: बायकोला माहेरी पाठवायला रेल्वे - स्टेशनवर गेलो होतो...पहिला: अरे हो.. प...

no image

पहिला: लोकांनी उगाचच त्या माधुरी दिक्षीतला डोक्यावर बसवुन ठेवलंय. तिचा रंग, थोडासा अभिनय, जरा नाक-डोळे सोडले तर उरते काय?दुसरा: माझी बायको!

Friday, 23 May 2008
Thursday, 22 May 2008
no image

प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असतेअरे हळु, ही गोष्ट फक्त स्वत:शी बोलायची असतेलग्नाची असली तरी ती फक्त बायको असतेआपली मस्तानी...

Wednesday, 21 May 2008
Tuesday, 20 May 2008
Monday, 19 May 2008
no image

तुफान पाऊस पडतोय..तुला वाटत असेल, छान बाहेर पडावं...भिजुन चिंब होत, पाणी उडवत, गाणं गाताना...कुणीतरी खास भेटावं ...!हो ना?... अरे हो म्हण ना...

Sunday, 18 May 2008
Friday, 16 May 2008
Thursday, 15 May 2008
Monday, 12 May 2008
no image

खुशीनं मन माझंइथं तिथं धावलं,रेतीत उमटवत त्याचीइवली इवली पावलं...समुद्राचं पाणीअचानक कावलं,वाहुन नेली त्यानेमाझ्या मनाची ती पावलं...वेड्या म...

Sunday, 11 May 2008
no image

हे आभाळ, हा आदित्य,हे तेज, हे चैतन्य,ही सांज, हे क्षितिजहा सागर, हा साहिल,हा आनंद, हे स्नेह,ही प्रिती, ही स्म्रिती,हे स्वप्न, हे विश्व,सारं ...

Tuesday, 6 May 2008
no image

नमस्कार !... मायाजालावरील समस्त मराठी मंडळींना - वेळ असल्यास - बोलण्यास वा विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी उपयोगी यावे ह्या हेतुने हे गप्प...

Sunday, 27 April 2008
no image

तुला माहित आहे का ......स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना .....प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते ...पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले .....अं...

Friday, 25 April 2008
no image

कॉलेजमध्ये असतानाएक मुलगी मला आवडलीतुम्हाला सांगतो ती इतकी आवडली नाकि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली.. वेळ वाया जात आहे किती तिला म...

Thursday, 24 April 2008
no image

साधं सोपं आयुष्यसाधं सोपं जगायचंहसावंसं वाटलं तर हसायचंरडावंसं वाटलं तर रडायचंजसं बोलतो तसं नेहमीवागायला थोडंच हवंप्रत्येक वागण्याचं कारणसां...

Monday, 21 April 2008
no image

बायको म्हणजे ... बायको म्हणजे ... बायको असतेकधी मंद दिव्याची वात, तर कधी पेटलेली मशाल असते ||ती जेंव्हा घरात असते, माझं तिच्याशी अजिबात पटत ...

Monday, 14 April 2008
no image

तु असतीस तर झाले असतेसखे उन्हाचे गोड चांदणेमोहरले असते मौनातुनएक दिवाने नवथर गाणेबकुळुच्या फुलापरी नाजुकफुलले असते गंधाने क्षणआणि रंगानी केल...

Friday, 11 April 2008
no image

रक्ताचं नातंसुद्धा क्षणात तुटतं!आपलच मन, आपल्या मनाला तिटतं..माझ्या मनाला एकच नातं पटतंतुझ्यासारखा मित्र असायलाएखादयाचं नशिबचं असावं लागतं.....

Thursday, 10 April 2008
no image

काही वेळेला "खोडी" काढायचं मनात नसतं. पण ग्राहकानं अनाठायी शंका विचारुन बेजार केलं तर "इरसाल पुणेरीउत्तराची" चपराक बसते....

Sunday, 6 April 2008
no image

श्रीखंड पुरी,रेशमी गुडी,लिम्बाचे पान,नव-वर्ष जाओ छान ....!आमच्या तर्फे नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छाImage: Hindu Jagruti Samiti

Tuesday, 1 April 2008
no image

मैत्री म्हटली कीआठवतं ते बालपणआणि मैत्रीतुन मिळालेलंते खरंखुरं शहाणपणकोणी कितीही बोललं तरीकोणाचं काही ऐकायचं नाहीकधीही पकडले गेलो तरीमित्रां...

Tuesday, 25 March 2008
no image

मैत्री म्हणजे विश्वासमैत्री म्हणजे अभिमानमैत्री म्हणजे जीवनातीलजगण्याचा स्वाभीमानमैत्री म्हणजे प्रेममैत्री म्हणजे जाणीवमैत्री शिवाय जीवनातआध...

Monday, 24 March 2008
no image

नकार देणे ही कला असेल. पण, होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे .***************************************************************...

Sunday, 23 March 2008
no image

ऐक सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस...प्रेम व्यर्थ आहे, प्रेम पाप, प्रेम म्हणजे स्वातंत्र्याला...

no image

एक क्षण पुरेसा सर्व काही समजण्यासाठीअनेक क्षणही कमी पडतात कधी कधी समजावण्यासाठीकिती लागणार एखाद्याच्यापाठीकित्येक क्षण वाया गेले झुरताना तिच...

Friday, 21 March 2008
Monday, 17 March 2008
no image

एक तरी मैत्रीण अशी हवीजरी न बघता पुढे गेलो तरीमागुन आवाज देणारीआपल्यासाठी हसणारीवेळ आलीच तर अश्रूही पुसणारीस्वतःच्या घासातला घासआठवणीने काढु...

Saturday, 15 March 2008
no image

मी मराठी मी मराठीम्हटलं तरका पडली इतरांच्याकपाळावर आठी?.....दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवरमराठी भाषेतली पाटी.....बसायलाच हवी होती अशीया दादा ...

no image

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....मी बोलतच नाहीडोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....तिला कळतच नाहीतिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो.....

Wednesday, 12 March 2008
no image

होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं?वाटतं नशीब करतंय आपलंच हसं..नव्या नव्या कपड्यालाच लागतं काळं ग्रीस,सर्फिंग करताना तुम्हालाच पकडतो बॉसनुकत्...

Thursday, 6 March 2008
no image

सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाणपाण्यात राहुनही माशाची मग भागत नाही तहानस्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खुपवाटी - वाटीने ओतलं तरी कमी...

Tuesday, 5 February 2008
no image

जस्सं च्या तस्स राहिल का सारं ?हाक नुसती एकुन थांबेल का वारं?धपाट्याबरोबर मिळतील का आईच्या हातचे पोहे ?रिजल्टवरच्या सहीसह बाबांचा प्रश्न - क...

Thursday, 31 January 2008
no image

प्रेमात पडणं सोपं असतंपण प्रेम निभवणं कठीण असतंहातात हात घेऊन चालणं सोपं असतंपण तोच हात आयुष्यभर हातात घेऊनपाऊलवाट शोधणं कठीण असतंकधी कधी एक...

Monday, 28 January 2008
no image

कारण शेवटी मी एक.....आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतातशाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतातसध्या काम कमी अन् वेळ भरपूरकंटा...

Monday, 21 January 2008
no image

वाटणारी प्रत्येक गोष्टशब्दांत मांडता आली तर...मनातली प्रत्येक भावनाबोलुन दाखवता आली तर...तुझ्यावर प्रेम आहे,हे सहज सांगता आलं तर..तुझ्याशिवा...

Thursday, 17 January 2008
no image

Show/ Hide Image Version! [+ / -]आयुष्य खुप सुंदर आहे,सोबत कुणी नसलं तरी,एकट्यानेच ते फुलवत रहा,वादळात सगळं वाहुन गलं,म्हणुन रडत बसु नका,वेग...

Monday, 14 January 2008
no image

नको धाऊस गं सखेबेभाण होऊन या वेड्यासंगेकधी परतुन पाहिल्यावर मगपरतीची वाटही दिसणार नाही मागे..कुठे तरी, काही तरी घडलयत्याचं कोणासोबत तरी बिनस...

Thursday, 10 January 2008
no image

आई-वडिल, भाऊ-बहिण वगैरे नातीआपल्याला जन्माने मिळतात,पण मैत्रीचे नाते आपण स्वतः मिळवतोम्हणुनच अनेकवेळानातेवाईकांपेक्षा मित्रांमित्रांतअधिक जि...

Sunday, 6 January 2008
no image

Show/ Hide Image Version! [+ / -]जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलंफेब्रुवारीत "ती" दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलंम...